Academics

Home » Academics

Academic Activities

Academic student activities refer to various clubs and programs specifically focused on helping a student in the academic sense. These can be major-based, area of study-based clubs, or programs and events designed to educate students in any scholarly subject matter. Students can acquire new skills, new knowledge, career ideas, and innovative opportunities by participating in academic activities.

गटपद्धती विदयार्थिनींमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी तसेच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शाळेतील सर्व विद्यार्थिनींची, चार गटात विभागणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक गटाचे स्वतःचे ध्येय असून, आश्रयदाती एक संत आहे आणि शाळेच्या विशिष्ट जबाबदाऱ्याही विशिष्ट गटाकडे सोपविण्यात आलेल्या आहेत. शालेय आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास व्हावा याकडेही विशेष लक्ष पुरविले जाते.

गटविभागणी (House System):-

  • सत्य आश्रयदाती :- संत बखिता. – चिन्ह :- गुलाबरंग :- लाल जबाबदारी – अभ्यास. अनुकरणीय गुण :- मेहनतीपणा, आनंदी वृत्ती.
  • दया आश्रयदाती : संत माग्दालेना. चिन्ह – कमळ. रंग – निळा. जबाबदारी :- सेवा अनुकरणीय गुण :- सेवाभाव, गरिबांबद्दल प्रेम.
  •  शांती आश्रयदाती : संत मारिया गोरेटी. चिन्ह :- मोगरा. रंग :-हिरवा जबाबदारी :-   स्वच्छता अनुकरणीय गुण :-शुध्दता, क्षमाशीलता.
  • नीती आश्रयदाती:- संत जोन ऑफ आर्क. चिन्ह :- – सूर्यफूल रंग :-पिवळा जबाबदारी :- – शिस्त. अनुकरणीय गुण:-  धैर्य, देशभक्ती.

शालेय गीत (School Anthem)

वंदन अमुचे माता निर्मला

 वात्सल्याची मूर्ती मंगला

ज्ञानाची ही आस लागली

 ज्ञानामृत दे कृपा माऊली

विद्यामृत हा अमूल्य ठेवा

प्राशुनी उन्नत स्वदेश व्हावा ॥ १ ॥

त्यागेन, सत्येन शीलेन युक्तम्

यत्न प्रयत्ने ब्रीद हे पूर्णम्

विनंती चरणी बालिकांची

प्रगती होऊ दे सर्वांगांची ||२||

 

Song on St. Magdalene of Canossa

कनोसा की हम बेटियां है,

समर्पित है जीवन हमारा

संत माग्दलेना की राहों पर,

चलेंगे अब जीवन ये सारा

जहां हो निराशा ,जहा हो अंधियारा

हम मिलके करेंगे उजाला ll ध्रु ll

दुनिया में कोरोनासे ,आई है महामारी

सब सहमे हुए है ,एक डर सा फैला है

संत माग्दलेना ने, जो सोचा था पहले

उसी दृष्टि से आज, हमको चलना है

ये वादा रहा है हमारा

समर्पित है जीवन हमारा       ll१ll

भूखे की रोटी और प्यासे का पानी

हम नंगे बदन की दुशाला बनेंगे

जो भूले हुए है जो भटके हुवे है

हम ऐसे कदमों का सहारा बनेंगे

ये वादा रहा है हमारा          ll२ll

हर नारी हो शिक्षित,ये सपना हमारा

हम हर नारी को आत्मनिर्भर करेंगे

दुखितो, पीड़ितो को अपनाएंगे हम

अनाथों की हम छत्र छाया बनेंगे

ये वादा रहा है हमारा     ll३ll

Experience
the Difference Trusted Education Experts |

Established and Administered by the Canossian Daughters of Charity.

Work Hours

Monday to Friday: 09:00 - 17:00

Saturday & Sunday: Closed

Contact Info

© 2024 Nirmala Mata Girls’ High School / All Rights Reserved